लग्नाच्या पंगतीतली बटाट्याची भाजी पुरी || Batatyachi Bhaji Puri || बटाट्याची सुकी भाजी || पुरी ||

Vaishali Deshpande
Vaishali Deshpande
115.1 هزار بار بازدید - 3 سال پیش - लग्नाच्या पंगतीतली बटाट्याची भाजी पुरी
लग्नाच्या पंगतीतली बटाट्याची भाजी पुरी || Batatyachi Bhaji Puri || बटाट्याची सुकी भाजी || पुरी ||


#vaishalideshpande #बटाट्याचीभाजीपुरी #batatyachibhajipuri
#बटाट्याचीभाजी #पुरी #bhajirecipe #marathirecipe



Please have a look at our other videos as well!

चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

vaishalideshpande



फ्रिज नियोजन व्हिडिओ लिंक :
How To Organise Fridge || Small Fridg...

किराणा कसे साठवावे :
How To Organize Pantry || Pantry Orga...

ट्रॉली कप्पे आणि नियोजन :
Indian Kitchen Organization || How To...

कटलरी ड्रॉवर :
Indian Kitchen Drawer Organization | ...

मसाल्याचा कप्पा :
मसाल्यांचा कप्पा | कमी खर्चात मसाले स...

कसं आहे माझं किचन व्हिडिओ लिंक :
कसं आहे माझं किचन || Kitchen Tour || ...


पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

२ कप गव्हाचं पीठ
पाव कप बारीक रवा
१ टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ
१ टीस्पून साखर
१ टेबलस्पून तेल (मोहन)
२ कप तेल पुऱ्या तळायला
मीठ चवीनुसार

बटाट्याची भाजी लागणारं साहित्य :

४ कप उकडलेल्या बटाट्याच्या फोडी
५ हिरव्या मिरच्या
१ मोठा तुकडा आलं
पाव कप ओलं खोबरं
पाव कप कोथिंबीर
१२ ते १४ कढीपत्ता पानं
२ टीस्पून हळद
अर्धा टीस्पून हिंग
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जिरं
१ टेबलस्पून साखर
२ टीस्पून आमचूर पावडर
३ टेबलस्पून तेल



        आपल्या महाराष्ट्रात लग्नाची पंगत म्हटलं की नजरेसमोर येतात मसाले भात, अळूची पातळ भाजी, उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि पुरी असा मस्त पारंपरिक पदार्थाचा खजिना.
         आज आपणही सर्वांच्या आवडीचे असे लग्नाच्या पंगतीत केले जाणारे दोन पदार्थ बनवणार आहोत. उकडलेल्या बटाट्याची भाजी आणि पुरी.
          चला तर मग बघूया हे दोन्ही पदार्थ साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते.


Ingredients for making puris :

2 cups wheat flour
1/4 cup finely semolina
1 tablespoon gram dal flour
1 teaspoon sugar
1 tablespoon oil (Mohan)
2 cups oil to fry puris
Salt to taste

Ingredients for Potato Vegetable :

4 cups boiled potato
5 green chillies
1 big piece ginger
1/4 cup wet coconut
1/4 cup cilantro
12 to 14 curry leaves
2 teaspoon turmeric
1/2 teaspoon of asafoetida
1 teaspoon mustard
1 teaspoon cumin seeds
1 tablespoon sugar
2 teaspoon amchoor powder
3 tablespoons oil
salt to taste


        In our Maharashtra, the wedding pangat says that a treasure trove of traditional dishes like masala bhat, aluchi thin bhaji, boiled potato bhaji and puri come to the fore.
       Today we are going to make two of our favorite wedding recipes. Boiled potato veg and puri.
        So let's see how to make both these dishes in a very simple way.















Topics Covered :

batatyachi bhaji
ukadlelya batatyachi bhaji
puri
puri bhaji
puri bhaji recipe marathi
पुरी
बटाट्याची भाजी
बटाट्याची सुकी भाजी
बटाट्याची सुकी भाजी पुरी
पुरी भाजी
3 سال پیش در تاریخ 1400/02/30 منتشر شده است.
115,170 بـار بازدید شده
... بیشتر