Black Turmeric Commercial Farming / काळ्या हळदीची व्यावसायिक शेती

Deepali Pranit's Happy Eco Village
Deepali Pranit's Happy Eco Village
52.8 هزار بار بازدید - 2 سال پیش - त्वरा करा. काळया हळदीच्या लागवडीचा
त्वरा करा. काळया हळदीच्या लागवडीचा सिझन आता सुरु झाला आहे.

चला यावर्षी एक नवी सुरवात करूया
फॉर्च्युन चेंजर मानल्या जाणाऱ्या दुर्मिळ काळ्या हळदीची थोड्या जागेत लागवड करून भरघोस उत्पन्न कमवुया

अनेक वर्षांपासून संवर्धन केलेले
100% जर्मिनेशन असलेले
संपूर्ण अंकुरित झालेले
गावठी / ओरिजिनल
काळ्या हळदीचे बियाणे तुम्हाला हव्या असलेल्या Quantity मध्ये घरपोहोच मिळेल.

नोट : सर्व बियाणे हे मातृ कंद असून लागवडीसाठी योग्य असलेले बियाणेच दिले जाते.
काळ्या हळदीची शेती करण्यासाठी लागणारी तसेच मार्केटिंगची संपूर्ण माहिती व  सल्ला  मिळेल.

*अधिक महत्वाचे : काळी हळद हि अत्यंत दुर्मिळ असल्याने तिचे बियाणे थोड्याच प्रमाणात उपलब्ध आहे. तुमचे बियाणे आजच बुक करा *

बियानासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क
👩🏻💼 दिपाली प्रणित, हॅपी इको व्हिलेज, रत्नागिरी
📲 9820596182 📲 9821888707
📲 7499377459 📲 9579770256
2 سال پیش در تاریخ 1400/12/15 منتشر شده است.
52,875 بـار بازدید شده
... بیشتر