रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 6 | महाराष्ट्रियन थाळी | kadhi / thalipith recipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
383.5 هزار بار بازدید - 3 سال پیش - रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या
रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 6 | महाराष्ट्रियन थाळी | kadhi / thalipith recipe / कढी खिचडी थालीपीठ रेसिपी

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश असतो आज के बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा के बनवायचा ही ठरविण्यातच जास्त वेळ जातो . आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल|  
असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे जय रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील .

इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--

खिचडी रेसिपी,

सालची मूग डाळ पाऊण वाटी
तांदूळ 1 वाटी
मीठ
हिंग
पानी 5 वाटी
तूप 2 चमचे


कढी / गुजराती कढी रेसीपी,

दही :- 1 वाटी
पानी 3 वाटी
बेसन 2 मोठे चमचे
तूप / तेल 2 चमचे
मोहरी पाव चमचा
जिरे पाव
लवंग 2-3
लसूण बारीक चिरून 1 चमचा
लाल सुक्या मिरच्या 2-3
कढीपत्ता
हिंग पाव चमचा
हळद 1/2 + 1/2 चमचा
कोथिंबीर
हिरवी मुरची 2
आले पाव इंच
साखर 1 चमचा
कसूरी मेथी 1 चमचा
मीठ


बिन भाजणीचे थालीपीठ रेसिपी

वाटण :-
आले  1इंच
लसूण -10-15
जिरे 1 चमचा
हिरवी मिरची 30-


ज्वारी पीठ 2 वाट्या
गहू पीठ 1 वाटी
बेसन अर्धी वाटी
तयार वाटण
कोथिंबीर बारीक चिरून 1 वाटी
बारीक चिरलेला पालक 1 वाटी
किसलेला कोबी 1 वाटी
बारीक चिरलेला कांदा पाव वाटी
ओवा 1/2 चमचा
पांढरे तीळ 3 चमचे
मीठ
पानी

#रोजच्याजेवणाचीथाळी #रोजचीथाळी #थाळीसरिताकिचन #महाराष्ट्रियनथाळी #महाराष्ट्रियनस्वयंपाक #गुजराथीथाळी #स्पेशलव्हेजथाळी
#थाळीरेसिपी #थाळीसिरीजसरिताकिचन #कढीरेसिपी #थालीपीठरेसिपी #दाळखिचडीरेसिपी #बिनभाजणीचेथालीपीठ #मिशरपीठाचेथालीपीठ #धपाटेरेसिपी #धपाटे
#rojchayajevnachithali #rojachithali #thalisaritaskitchen #maharashtrianthali #maharashtrianswyampak #gujarathithali
#specialvegthali #thalirecipe #thaliseriessaritaskitchen #kadhirecipe #thalipithrecipe #dalkhichadi #kadhikhichadi #binabhajanichethalipith #thalipithrecipe #dhapate #dhapaterecipe
#saritaskitchen #saritarecipes #saritaskitchenrecipes

आज saritas kitchen / sarita recipes मध्ये आपण रोजच्या जेवणाची व्हेज  थाळी बनवतो आहे, पण इथे आपण भाजी पोळी वरण भात न बनवता काहीतरी पौष्टिक परिपूर्ण आणि पोटभरीची थाळी बनवणार आहोत.

या थाळी मध्ये खालील पदार्थ आहेत आणि त्याला खालील नावे आहेत :-
कढी जी आपण गुजराथी / काठीयवाडी पद्धतीने कधी बनवतो आहे. त्याच सोबत डाळ खिचडी बनतो आहे ज्याला खिचडी भात असे पान म्हणतात. सोबण भाजणीचा वापर न करता बिन भाजणीचे थालीपीठ वापरतो आहे.
मिश्र पीठाचे आणि मिश्र भाज्यांचे थालीपीठ , उरलेल्या भाज्यांचे थालीपीठ किंवा त्यालाच आपण धपाटे पण म्हणतो.

कढी रेसीपी, कढी, डाळ खिचडी रेसिपी, डाळ खिचडी, खिचडी भात, महाराष्ट्रियन थाळी, महाराष्ट्रियन जेवण, tम्हणजेच थालीपीठ, थालीपीठ बिना भाजणीचे थालीपीठ रेसिपी, थालीपीठ रेसिपी, धपाटे, धपाटे रेसिपी , सरिता किचन धपाटे, saritas kitchen thali, thali series saritas kitchen, saritarecipes, saritasrecipes, thalipith recipe, dhapate recipe, poushtik maharashtrian thali, thali 6, saritaskitchenthali6,
kadhi recipe, gujarathi kadhi khichadi recipe, thalipith bina bhajaniche, thalipith reicipe for breakfast, saritas kiitchen rojchya jevanachi thali, maharashtrian padarth, marathi padarth, saritakitchenrecipes
3 سال پیش در تاریخ 1400/11/08 منتشر شده است.
383,519 بـار بازدید شده
... بیشتر