ज्वारीची चकली || बिना भाजणीची झटपट होणारी ज्वारीची चकली || Jawar Chakli || Jowar Recipe

Vaishali Deshpande
Vaishali Deshpande
20.5 هزار بار بازدید - 4 سال پیش - ज्वारीची चकली || बिना भाजणीची
ज्वारीची चकली || बिना भाजणीची झटपट होणारी ज्वारीची चकली || Jawar Chakli || Jowar Recipe


ज्वारीची चकली साठी लागणारं साहित्य :

४ वाट्या ताजं ज्वारी पीठ
२ वाट्या पाणी
पाव वाटी तेल मोहन साठी
२ चमचे जिरे पावडर
पाव वाटी तीळ
चवीनुसार मीठ
चकली तळायला तेल

दिवाळी जवळ आली की घरी नेहमीच चकली बनवली जाते. त्यासाठी वेगवेगळी धान्य वापरून आपण ती भाजून दळून आणतो. पण आता आपण कधीही चकली करू शकतो. तीही ज्वारीच्या पिठाची. करायला अतिशय सोपी. कमीतकमी सामान वापरून करता येणारी. आता कधीही केव्हाही करता येणारी. तर अशी ही ज्वारीच्या पिठाची चकली कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.


Please have a look at our other videos as well!

चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

vaishalideshpande

Please subscribe to our channel for more videos

#vaishalideshpande
#jawarchakli
#jawarrecipe #jawarchaklirecipe
#jawarkeaatekirecipe #Jwarichichakli #Diwalifaral
#chakali #chakli #quickandeasyjawarchakli #jowarchakliinmarathi #ज्वारीचीचकली
#ज्वारीचेपदार्थ #ज्वारीच्यापीठाचेपदार्थ #बिनाभाजणीचीचकली #झटपटचकली #खुसखुशीतचकली #कुरकुरीतचकली
#marathilanguage #marathichannel
#marathipadartha #diwali #diwalirecipe #jowarichichaklirecipe #diwalifaralrecipe #ज्वारीचीचकलीरेसिपी #MaharashtrianRecipes #JwarichiChakliRecipeInMarathi #ज्वारीचीचकलीकशीकरावी #QuickAndEasyChakli #HowToMakeJwarichiInstantChakliRecipe #MurukkuRecipe #ChakliRecipe #ज्वारीच्यापिठाचीचकली #झटपटतयारहोणारी #DiwaliSnackRecipes #JowarKiChakli #IndianRecipes #JowarFkourMurukku #InstantChakliRecipe #JowarChakliRecipe #HowToMakeChakli #ChakliRecipe #HealthyIndianRecipes
4 سال پیش در تاریخ 1399/08/11 منتشر شده است.
20,555 بـار بازدید شده
... بیشتر