'वटसावित्री पौर्णिमा" पूजेसाठी लागणार साहित्य आणि सविस्तर विधी |VatSavitriPuja2019| वटपौर्णिमाविशेष

purnabrahma पूर्णब्रह्म
purnabrahma पूर्णब्रह्म
1.2 میلیون بار بازدید - 5 سال پیش - आजकाल नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना
आजकाल नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना  नौकारीसाठी वगैरे कुटुंबापासून दूर राहावं लागतं त्यामुळे बहुतेकांना वटपौर्णिमा पूजा कशी करावी ते माहिती नसतं ,अशा मैत्रीणींसाठी वटसावित्री पूजा करण्यासाठी लागणारी सामग्री/साहित्य आणि पूजेची सविस्तर विधी मी या video मध्ये दाखवलेली आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ,हा तुम्हाला नक्कीच helpful ठरेल😊😊😊.

#VatSavitriPuja2019,#वटपौर्णिमाविशेष,#VatpurnimaPujaVidhiInMarathi,#VatSavitriPujaVidhi,#VatSavitriPuja,#VatSavitriPooja,#vatpurnima2019,#vatPurnima,#trending,#trendingtopic,#purnabrahma
5 سال پیش در تاریخ 1398/03/24 منتشر شده است.
1,206,368 بـار بازدید شده
... بیشتر