कुरकुरीत तीळाची चिक्की/ या 3 स्टेज पाहिल्यावर पाक चुकणार नाही/ Tilachi Chikki Recipe saritas kitchen

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
283.5 هزار بار بازدید - 3 سال پیش - कुरकुरीत तीळाची चिक्की/ या 3
कुरकुरीत तीळाची चिक्की/ या 3 स्टेज पाहिल्यावर पाक चुकणार नाही/ Tilachi Chikki Recipe saritas kitchen

साहित्य
तिळ 1 कप
चिरलेला गूळ (साधा ) दीड कप
साजूक तूप 2 चमचे

तीळ भाजून घ्यावेत , त्यांनंतर कढई मध्ये तूप गरम करून चिरलेला गूळ मंद आचेवर विरघळून घ्यवा . मंद आचेवर सतत हलवत कडक पाक बनवून घ्या .
पाक तयार झाल्यावर लगेच गॅस बंद करून भाजलेले तीळ घालून मिसळून घ्या आणि गरम मिश्रण तूप लावलेल्या पोळपाटावर पासून मिनिटभर थांबून पटल लाटून घ्या . लगेच चाकूने चिक्की कापून थंड होण्यासाठी तासभर ठेवा . थंड झाल्यावर चिक्की काढून घ्या


#तीळचिक्की #कुरकुरीततीळाचीचिक्की #तीळाचीचिक्की #पाकन चुकतातीळाचीचिक्की
#मऊसरतीळाचीचिक्की #मऊसरतीळाचीवडी #तीळचिक्कीरेसिपी #तीळगूळवडी #मऊसरतीळगूळवडी #तीळाचीचिक्कीरेसिपीमराठी #saritaskitchen #tilachichikkirecipe #chikki #shengdanachikki #chikkirecipe #saritaskitchentilvadi #tilgulvadirecipe #tilgul #sankrantspecial #saritaskitchensankrant #chikkirecipe #howtomaketilachivadi #recipebysaritaskitchen #saritaskitchenrecipes #tilvadi #tilgulladu #tilachipoli #gulpoli #gulpapadi #tilacheladu #tilacheladurecipe
3 سال پیش در تاریخ 1400/10/14 منتشر شده است.
283,578 بـار بازدید شده
... بیشتر