फ्राय अंडा & अंडाकरी |रोजच काय बनवायचे हा विचार करून थकले का?महाराष्ट्रीयन अंडाकरी थाली 6 बनवून बघा

CooK With Diyara😊
CooK With Diyara😊
140 بار بازدید - 7 ماه پیش - अंडा करी | रोज जेवणात
अंडा करी | रोज जेवणात काय बनवायचं हे विचार करून थकलात का? महाराष्ट्रीयन थाळी 6 |anda curry recipe |Anda Tawa masala recipe |Thali recipe in marathi |Anda curry recipe in marathi |

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकाच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाकापेक्षा काय बनवायचं हे ठरवण्यातच जास्त वेळ जातो.
त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहूयात अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजचा जेवणाच्या परिपूर्ण मेणू असेल. रोजची धावपळ असो, रोजच स्वयंपाक सर्वांनाच बनवायला सोईस्कर होईल | असा मेनू  जो प्रत्येक महाराष्ट्रीयन घरांमध्ये बनवला जातो आणि तो कमीत कमी साहित्यात कमी मसाल्यात तयार होतो | सोबत काही किचन टिप्स दिल्या आहेत ज्या स्वयंपाक तेव्हाच उपयोगी येतील |
आज cook with diyara मध्ये आपण अंडा थाली बनवतोय जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि कुठेतरी गावरान झणझणीत अंडा थाळी बडवण्याचा प्रयत्न केला आहे | तुम्हाला नक्की आवडेल | मुख्य म्हणजे ही ढाबा स्टाईल अंडा थाली अगदी कमी मसाला तयार होते आणि वेळ पण कमी लागतो | म्हणाल तर अगदी 45 मिनिटातसुद्धा बनवू शकतो | तर ही अगदी 40 मिनिटात तयार होणारी अंडा करी थाळी नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा |
साहित्य
लसुणी जीरा राईस रेसिपी
बासमती तांदूळ एक वाटी
तेल दोन चमचे
जिरे एक चमचा
बारीक चिरलेला लसूण  2-3 चमचे
मीठ
कोथिंबीर
अंडाकरी रेसिपी
4 अंडी
मसाला बनवण्यासाठी
जिरे एक चमचा
तीळ दोन ते तीन चमचे
सुके खोबरे दोन ते तीन चमचे
तेल दोन चमचे
उभा चिरलेला कांदा दोन मध्यम
टोमॅटो एक छोटा
आले दीड इंच
लसूण पंधरा ते वीस पाकळ्या
हिरवी मिरची दोन
कोथिंबीर मूठभर
मिरची पावडर एक चमचा
कांदा लसूण मसाला दोन चमचे
करीसाठी:
तेल चार चमचे
दालचिनी  1
तमालपत्र एक
तयार वाटण
बाजरीचे पीठ एक चमचा
कश्मीरी मिरची पावडर एक चमचा
मीठ
चिकन मसाला दोन चमचे
कोथिंबीर
अंडा फ्राय रेसिपी
अंडी चार उकडलेली
तेल दोन चमचे
मिरची पावडर एक चमचा
हळद चमचा
मीठ
कोथिंबीर
7 ماه پیش در تاریخ 1402/09/19 منتشر شده است.
140 بـار بازدید شده
... بیشتر