CharChaughi ( चारचौघी ) - Show on May 4th - New Jersey - #muktabarve #rohinihattangadi

MARATHI VISHWA
MARATHI VISHWA
1.3 هزار بار بازدید - 3 ماه پیش - प्रशांत दळवी लिखित, च्ंद्रकांत कुलकर्णी
प्रशांत दळवी लिखित, च्ंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित , "चारचौघी" एक अप्रतिम ३ अंकी नाटक. "चारचौघी" मराठी नाटक म्हणजे म्हणजे जुन्या काय आणि हल्लीच्या मॉडर्न काय समाजाचे प्रतिबिंबच.
रोहिणी हट्टंगडी ,मुक्ता बर्वे ,कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर या कलाकारांच्या कसदार अभिनयाने समृद्ध झालेले हे नाटक.

CHARCHAUGHI - Ticket Link:
https://marathivishwa.org/4chaughi/
3 ماه پیش در تاریخ 1403/01/24 منتشر شده است.
1,363 بـار بازدید شده
... بیشتر