लाडू। बालकविता 84।

Sayali chya Kavita
Sayali chya Kavita
20 بار بازدید - 9 ماه پیش - 84) लाडू!रव्याचा लाडू आईने दिला
84) लाडू!

रव्याचा लाडू

आईने दिला

चिंटूने हातात

घेऊन खाल्ला!

रव्याचे कण

पडले खाली

मुंगी ताईने

नेले घरी!

तिच्या पिल्लांना

मुंगीने दिला

पिल्लांनी मिटक्या मारत

मस्त लाडू खाल्ला!

धन्यवाद!

कवयित्री- सायली सत्यजित

वैद्य, मलबार हिल मुंबई
9 ماه پیش در تاریخ 1402/08/26 منتشر شده است.
20 بـار بازدید شده
... بیشتر